आज सकाळी खोपोली लोकाल Train ला चढलो. लवकर चाद्यला मुलेय मला जगह मिळाली. समोर एक कॉलेजच्या group होता, त्यांना मस्ती करताना बगीतला तर मला माझा मला कॉलेजचे दिवस आठवला. किस्सा असा होता –
“एकाने जगह पकडला होता आणि मागून इतर तीन दोस्त आले त्यात एकाला चौथी जगह बेतली तेव्हा थो बोलला BC – दोस्ताला अर्ध्या G*** वर बसवला का ? काय उकडलास शान्या..”
मग त्याचे मस्ती पाहून मला माझे कॉलेजचे दिवस आठवला.
ते दिवस एकदम जाकास होता – काही चिंता नाही – काही दुनियादारी नाही – बस कॉलेज – मस्ती – घर – कट्टा – आणि कूब कूब आनंद. असा वाठेय हा professional life पेक्शा ते life बरा होता. आज पैसा आहे पण मन नाही कर्च कारच्या – कोणावर shining पण नाही मारू शकतो कारण आपण शिष्ठाचा पाल्याचा असते मनून.
एक कविता शाळांचे दिवस memory
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय…..
धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला….मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे….जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे…वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे…ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
“बालपन देगा देवा” या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला…मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
I liked Your poem and your blog..
Thanks Yogesh.
Please keep visiting my blog and keep commenting.
Thank you and Happy Diwali to you and your family.
Yashwant Naik